Bookstruck
Cover of गुरुचरित्र

गुरुचरित्र

by Sahana Prabhu

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.

Chapters

Related Books

Cover of राजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण

राजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण

by Sahana Prabhu

Cover of चीन, रशिया आणि मुक्त समाज

चीन, रशिया आणि मुक्त समाज

by Sahana Prabhu

Cover of रशियन युद्धाची मीमांसा

रशियन युद्धाची मीमांसा

by Sahana Prabhu

Cover of गुरूचरित्र

गुरूचरित्र

by सरस्वती गंगाधर स्वामी

Cover of मंगलसूत्र

मंगलसूत्र

by प्रेमचंद

Cover of साधू और चुहा

साधू और चुहा

by नारायण पण्डित

Cover of रहस्यमयी कहानियाँ

रहस्यमयी कहानियाँ

by संकलित

Cover of सप्तशती गुरूचरित्र

सप्तशती गुरूचरित्र

by संकलित

Cover of राक्षस

राक्षस

by हिंदी संपादक (विशेष लेखन)

Cover of मिस्ट्री हाऊस

मिस्ट्री हाऊस

by मराठी लेखक