Bookstruck
← Back
☰ Chapter List
विभूती फुंकणे
Share:
💬 WhatsApp
✈ Telegram
तीर्थक्षेत्राची अथवा यज्ञाची विभूती वास्तूतून बाहेरच्या दिशेने फुंकरावी. विभूतीतील सात्त्विकतेचा वाईट शक्तींना त्रास होतो आणि त्यामुळे त्या दूर पळतात. वास्तूत विभूतीयुक्त तीर्थ शिंपडल्यास त्याचा परिणाम अधिक काळ टिकतो
← Back
☰ Chapter List