Bookstruck

काही व्याख्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
L  - लेस्बियन

म्हणजे स्त्री जिला स्त्री विषयी आकर्षण वाटते.

G - गे

गे म्हणजे पुरुष ज्यांना पुरुषा विषयी आकर्षण वाटते.

B  - Bisexual

अश्या व्यक्ती ज्यांना दोन्ही लिंगाविषयी आकर्षण वाटते.

T - ट्रान्ससेक्सऊल

काही व्यक्तींची शारीरिक रचना अशी असते कि त्यांना पुरुषा प्रमाणे लिंग असते पण मानसिक दृष्ट्या ते स्वतःला स्त्री समजतात. काही लोकां मध्ये स्त्री हार्मोन्स सुद्धा असून स्त्रियांप्रमाणे त्यांना स्तन सुद्धा असतात. अश्या लोकांना ट्रान्सेक्सउअल असे म्हटले जाते.

Q  - Queer

बहुतेक मनोवैज्ञानिकांच्या मते माणसाला मानसिक लिंग,  शारीरिक लिंग आणि सामाजिक लिंग अशी तीन प्रकारची लिंग ओळख असते. म्हणजे एकूण ८ वेगवेगळ्या लिंग ओळखी असू शकतात. अश्या व्यक्ती फार कमी असल्या तरी त्यांना Queer म्हणून ओळखले जाते.

उदा एखाद्या मुलीला पालकांनी पुरुष म्हणून लहानाचे मोठे केले तर त्या मुलाची सामाजिक ओळख पुरुष म्हणून होते, शारीरिक ओळख स्त्री म्हणून असते आणि मानसिक ओळख गोंधळून जाते.

« PreviousChapter ListNext »