Bookstruck

छोटा पडदा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अंतिम समयी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "एखाद्याचे या जगातील ठरलेले विहीत कार्य संपुष्टात आले की त्याने एखादा जास्तीचा क्षणसुद्धा पृथ्वीवर घालवला तर निसर्गाचे संतुलन बिघडते. या जगात प्रत्येक जण एका विशिष्ट कार्यासाठी आलेला असतो. ते पूर्ण झाले की त्याची जायची वेळ येत असते. माझेही धर्मस्थापनेचे कार्य आता झालेले असल्याने मी एक क्षण सुद्धा आता पृथ्वीवर राहाणे योग्य नाही. मला जायलाच हवे". 

आधार: सोनी टिव्ही सिरियल - सुर्यपूत्र कर्ण: दिनांक - 5 ऑगस्ट 2016) 

[राम अवतारात रामाने वालीला बाणाने मारले होते. त्याच वालीने पुनर्जन्म घेऊन श्रीकृष्णाला अनावधानाने तळपायाला बाण मारला होता. त्यात श्रीकृष्णाचा मृत्यू झाला होता (अवतार संपला)]
« PreviousChapter ListNext »