Bookstruck

अमिताभ - तेव्हा आणि आता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लहानपणी मी स्कुल मध्ये असतांना पाहिलेल्या कुठल्यातरी एका चित्रपटात मला पुसटसे पाहिल्याचे आठवते की हिरॉईनचे आखूड कपडे पाहून शिट्टी मारणाऱ्या गुंडांची तक्रार हिरॉईनकडून ऐकल्यावर अमिताभ म्हणतो की,

"ऐसे कपडे पहनके बाहर जाओगी तो लोग सिटी नही मारेंगे तो क्या मंदिर में जाके घंटी बजायेंगे?"

वरील प्रसंग आठवायचे कारण असे की, काळ बदलल्यावर तोच अमिताभ वकील बनून "पिंक" चित्रपटात आजकालच्या मुलींच्या तोकड्या कपड्यांचे अप्रत्यक्षरित्या कोर्टात समर्थन करतांना दिसला.

काळ बदलला. अमिताभ तोच आहे! काळाप्रमाणे चित्रपटातला अमिताभ मात्र बदलला!!

#filminimish

« PreviousChapter ListNext »