Bookstruck

पत्राचा शेवट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पत्र  किंवा  चिट्ठी संपवतांना कळावे  नंतर लिहिणाऱ्याने नुसतीच सही  केली अथवा नाव लिहिले तर त्यातून अलिप्तपणाची भावना व्यक्त होते.

याउलट, तुझाच, आपला असे संबोधन वापरले असल्यास त्यातून आत्मीयता  आपलेपणा प्रकट होतो.

« PreviousChapter ListNext »