शंखाचे भाग

शंखाचे एकूण तीन भाग पडतात.

 (१) शंखाची पन्हळ

 (२) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र

(३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.