Bookstruck

न्यायालयात गीतेची शपथ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
न्यायालयात गीता आणि कुराण यांच्या शपथा केवळ चित्रपटांत दाखवल्या जातात. प्रत्यक्षात तसे काहीही नसते. ही प्रथा १७० वर्षांपूर्वी संपुष्टात आलेली आहे. परंतु चित्रपटात आज देखील ही प्रथा चालूच दाखवतात. इंग्रजांना वाटले की या देस्शाचे लोक धर्म आणि कल्चर यांच्याप्रती जास्त भावूक आहेत आणि म्हणूनच गीता किंवा कुराणाची शपथ घेऊन खोटे बोलणार नाहीत. म्हणून ही प्रथा सुरु झाली होती.
« PreviousChapter ListNext »