Bookstruck
पोटा बाबत
Share on WhatsApp
Share on Telegram
« Previous
Chapter List
Next »
१ जर एखाद्या पुरुषाचे पोट मांसल म्हणजेच माणसाने भरलेले असेल, सरळ आणि गोल असेल तर असे लोक धनवान असतात. असे लोक सर्व सुखे प्राप्त करणारे असतात.
२ . ज्या लोकांचे पोट लांब आणि पातळ दिसते ते गरिबीचा सामना करणारे आणि अधिक भोजन करणारे असतात.
« Previous
Chapter List
Next »