Bookstruck

गोवा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


यामध्ये कोणतीही शंका नाही की नवीन जोडपी सर्वांत जास्त गोव्यातच हनिमून साजरा करण्यासाठी येतात. गोवा एक असे ठिकाण आहे जे आपले शानदार समुद्र किनारे, नारळाची झाडे, हिरवेगार बाग-बगीचे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही इथे तुमच्या लाईफ पार्टनर सोबत सकाळी सकाळी बीच वर निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता आणि संध्याकाळी झक्कास पार्ट्यांचा देखील! याशिवाय इथली हॉटेल्स आपल्या "सी फूड" साठी (Sea Food) फेमस आहेत. तसेच तुम्ही वाटर स्पोर्ट, डीप सी फिशिंग आणि विंड सर्फिंग चा आनंद देखील लुटू शकता. एकंदरीत गोवा तुमच्या नाविओन जीवनाच्या सुरुवातीला एक अत्युत्कृष्ट अनुभव देतो आणि तुमचा मधुचंद्र संस्मरणीय बनवतो.

« PreviousChapter ListNext »