Bookstruck

लक्षद्वीप

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


लक्षद्वीप देखिल केरळ प्रमाणेच भारतातील सर्वांत प्रसिद्ध हनिमून ट्रेवल आहे. लक्षद्वीप आपले सदाबहार निसर्ग सौंदर्य, शांत आणि स्वच्छ वाळूचे किनारे, वाटर स्पोर्ट्स, सुंदर निळा समुद्र आणि सन बाथ यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षद्वीप त्या लोकांसाठी सर्वोत्कृष्ट जागा आहे ज्यांना एक शांत आणि रोमांटिक वातावरण हवे आहे आणि ज्यांना एकमेकांत हरवून जायचे आहे.

« PreviousChapter ListNext »