Bookstruck

कुलू - मानली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


कुलू - मानली भारतातील सर्वांत प्रसिद्ध हनिमून प्लेसेस पैकी एक आहे. आणि ज्यांना थंड, बर्फाळ ठिकाणी हनिमून चा आनंद लुटायचा आहे त्यांच्यासाठी तर हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. कुलू मानली कायमच नव विवाहित आणि विदेशी यांच्या पसंतीचे ठिकाण राहिले आहे. हे ठिकाण आपले हिरवे गार डोंगर, बर्फाने झाकलेली शिखरे आणि आपल्या सैसार्गिक नजाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय संपूर्ण भारतात एडवेंचर स्पोर्ट्स उदा. स्कीइंग, हायकिंग, ट्रेकिंग, पैराग्लाइडिंग, रिवर राफ्टिंग इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

« PreviousChapter List