Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
संगीत आपल्या देशाच्या नसा नसांत वसलेले आहे. हेच कारण आहे की भारतीय चित्रपट व्यवसाया द्वारे निर्मित एकही चित्रपट विना संगीताचा प्रेक्षकांना सादर केला जात नाही. हा वारसा चालवण्यात एक महत्वपूर्ण भूमिका निभावतात ते या व्यवसायातील उत्कृष्ट संगीतकार. चला तर पाहूयात ते दिग्गज ज्यांनी भारतीय संगीत विश्वाला एक नवी ओळख निर्माण करून दिली.
Chapter ListNext »