Bookstruck

मुल्लाचे वय

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
एक दिवस मुलाच्या एका मित्राने त्याला विचारले - "मुल्ला, तुझे वय किती आहे?"

मुल्ला म्हणाला - "पन्नास वर्षे."

"पण तीन वर्षांपूर्वी सुद्धा तू मला तुझे वय पन्नास वर्षेच सांगितले होतेस!" - मित्र आश्चर्याने म्हणाला.

"हो." - मुल्ला म्हणाला - "मी माझे शब्द कधीही फिरवत नाही."

« PreviousChapter ListNext »