Bookstruck

दौलत लपवण्याची जागा

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
इतिहासकार पुरुषोत्तम ओक यांच्या मते ताजमहाल प्रत्यक्षात शहाजहान ने लुटलेला खजिना लपवण्याची जागा होती. जर शहाजहानने हे अलिशान भवन बनवले असते तर मुमताजला इथे दफन केल्याचा इतिहासात कुठेतरी उल्लेख असला असता. आग्र्यापासून ६०० किलोमीटर अंतरावर बुऱ्हाणपूर येथे मुमताजची खरी कबर आहे आणि हा मकबरा फक्त लुट लपवण्यासाठी वापरण्यात आला आहे. मुमताज ही शहाजहानची पहिली पत्नी नव्हती आणि इतिहासात देखील त्यांच्या प्रेमाची कुठेही चर्चा नाही. असे मानले जाते की मृत्युनंतर तिचे शव जिथे दफन केलेले होते तिथून काढून ताजमहाल मध्ये स्थापित केले गेले ज्यामुळे लोकांना असे वाटावे की हा मकबरा आहे. नाहीतर इथे अश्वशाळा, सैनिकांची घरे इत्यादी बनवण्याची काही आवश्यकता नव्हती.

Chapter ListNext »