Bookstruck

बिझी कि प्रोडकटीव

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
व्यस्त असण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रोडक्टिव सुद्धा असावे .आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पहा. ते किती बिझी असतात - सतत मिटींग्स - धावपळ करत राहतात - हाताखालच्या लोकांना मेल्स पाठवत राहतात. पण त्यांतले बरेचसे लोक खरोखरच प्रोडक्टिव काम करत आहेत का? खरेच ते वरच्या पातळीवर यशस्वी होत आहेत?
यश हे धावपळ आणि सतत काही ना काही करत राहिल्याने मिळत नाही. ते फोकस मुळे येते. यश हे सुनिश्चित केल्यामुळे येते की तुम्ही आपल्या वेळचा उपयोग किती कुशलतेने आणि किती प्रोडक्टिवली केला आहे. तुम्हाला सुद्धा काम करायला तेवढाच वेळ मिळतो जेवढा इतरांना मिळतो. आपल्या वेळचा अधिक चांगल्या प्रकारे विनियोग करा. तुमच्या मेहनतीचे मोजमाप तुमच्या प्रयात्नावरून नव्हे तर रिझल्ट वरून केले जाईल. आपले प्रयत्न हातातील कामावर केंद्रित करा आणि चांगले परिणाम मिळावा.

« PreviousChapter ListNext »