Bookstruck

जूडस क्रेडल म्हणजेच यहूदी पाळणा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


यहूदी पाळणा एकदाच पाहून कदाचित धारदार पोल पेक्षा कमी यानातामय वाटेल, परंतु हे मनुष्याला तडफड तडफड करून मारणारे हत्यार होते. लोकांना नग्न करून यहुदी पाळण्यात बसवले जाई. छळाची ही प्रक्रिया फरारच भयावह होती. पिडीताला ३ बाजूनी बांधून एखाद्या अर्धवर्तुळाकार रिंग सारखे लटकवले जाई. मग त्याच्या खाली यहुदी पाळणा लावला जात असे. या दरम्यान पिदिताच्या पायांना दोरी बांधण्यात येत असे आणि खाली उभे असलेले काही लोक ती दोरी पकडून उभे असत. शिक्षेचा आदेश मिळताच ते लोक दोरी एकदम खेचत असत. लक्षात घेण्यासारखे आहे की स्त्रीला उलटे आणि पुरुषाला या जीवघेण्या हत्यारावर सरळ बसवण्यात येत असे. या शिक्षेच्या दरम्यान लोक तासंतास ती दोरी खेचत राहत असत. कधी कधी वेदना वाढाव्यात यासाठी पिदितावर अतिरिक्त वजन सुद्धा लटकवले जात असे.

« PreviousChapter ListNext »