Bookstruck

द रैक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


द रैक, ज्याला सामान्य भाषेत आपन हाडे तोडणारी शैया म्हणू शकतो. मध्ययुगात या छळाच्या प्रकाराला सर्वांत यातनामय समजले जात असे. हाडे तोडणारी शैया एक लाकडी फ्रेम किंवा चौकट आहे. त्यामध्ये लाकडाचे दोन पट्टे असे असतात जे लिव्हर च्या सहाय्याने वरच्या बाजूला उचलले जात असत. शय्येच्या दोन्ही बाजूला लिव्हर होती. दोन्ही पट्ट्यांवर टोकदार खिळे असत. शिक्षा करण्याच्या वेळी पिडीताचे हात-पाय बांधून त्याला यावर झोपवण्यात येत असे. आणि मग सुरु होत असे छळाचा खेळ..! शय्येच्या दोन्ही बाजूला एक एक व्यक्ती लिव्हरला मजबुतीने उचलत जात असे आणि पिडीताची हाडे कडकड आवाज करत तुटत राहत. जोपर्यंत तो पिडीत मरत नाही, तोपर्यंत हा खेळ चालू राहत असे.

« PreviousChapter ListNext »