Bookstruck

प्राचीन रॉकेट जहाज – जपान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

Ancient Missile Ship - Japan, Hindi, Story, History, Kahani, Unsolved Stories, Mysterious archaeological find,

चित्रात तुम्हाला रॉकेट सारख्या जहाजासारखे काही दिसत आहे. ही जपान च्या एका गुहेतील प्राचीन पेंटिंग आहे. असे सांगण्यात येते की हे पेंटिंग इ.स.पू.५००० मधील आहे. संशोधकांच्या मनात अजूनही असा प्रश्न घर करून आहे की प्राचीन काळात खरेच असे विमान होते का? आणि जर नसेल, तर कोणता विचार करून हे चित्र बनवले गेले असेल?


« PreviousChapter ListNext »