पांचाल

हिमालय आणि चंबा नदीच्या मध्य क्षेत्रात पांचाल राज्य होते. महाभारतात असा उल्लेख आहे कि पांचाल नरेश द्रुपद याची कन्या द्रौपदी हिचा पाच पांडवांशी विवाह झाला होता.