Bookstruck

SUPARCO

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


. पाकिस्तानची सुद्धा एक अंतराळ संस्था आहे जिचे नाव आहे SUPARCO. ही संस्था १९६१ मध्ये स्थापन झाली होती तर इस्रो १९६९ मध्ये स्थापन झाली होती. इस्रोने आजपर्यंत आपल्यासाठी ८६ उपग्रह तयार करून अवकाशात सोडले आहेत तर SUPARCOने केवळ २ आणि तेही विदेशी देशांच्या मदतीने !

« PreviousChapter ListNext »