ANTRIX
![]()
ANTRIX, हे इस्रोचे कमर्शियल डिव्हिजन आहे जे आपले स्पेस टेक्निक दुसऱ्या देशांपर्यंत पोचवते. ANTRIX चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स देशातील दोन मोठे उद्योगपती रतन टाटा आणि जमशेद गोदरेज आहेत. कोणत्याही अन्य संस्थेच्या तुलनेत इस्रो मध्ये सर्वांत जास्त SINGLE शास्त्रज्ञ आहेत. यांनी कधीही विवाह केला नाही आणि पूर्ण आयुष्य संस्थेला समर्पित केले.