Bookstruck

इस्रोचे मंगळ अभियान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


भारत  (इस्रो) आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळ ग्रहावर पोचणारा पहिला आणि एकमात्र देश आहे. अमेरिका ५ वेळा, रशिया ८ वेळा आणि चीन, रुस देखील आपल्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले होते. इस्रो चे मंगळ मिशन आजपर्यंतचे सर्वांत स्वस्त अस आहे, फक्त ४५० कोटी रुपये म्हणजेच १२ रुपये प्रती किलोमीटर, जे केवळ एका रिक्षेच्या भाड्या इतकेच आहे. आपले मंगळ मिशन अनेक हॉलीवूड चित्रपटांपेक्षा देखील स्वस्त आहे.

« PreviousChapter ListNext »