Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
जेव्हा आपल्या समोर आयलंड चा उल्लेख होतो तेव्हा डोळ्यांच्या समोर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या निसर्गरम्य हिरव्यागार दृश्याची कल्पना साकारते. परंतु प्रत्येक आयलंड असेच सौंदर्यपूर्ण असेल असेच काही नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला १४ विचित्र आयलंड बद्दल सांगणार आहोत. यापैकी एखाद्या बेटावर सशांचे राज्य आहे तर एखाद्यावर सापांची हुकुमत, एखाद्यावर खेकड्यांचे राज्य तर एखाद्यावर खाऱ्या पाण्यातील दैत्याकार मगरींचे, एखादे बेट शापित आहे तर एखादे भीतीदायक, त्यात एक बेट तर असे आहे की जिथे जिवंत राहण्यासाठी तुम्हाला मास्क लावावा लागतो. आता आपण थोडी माहिती घेऊयात अशाच काही विचित्र द्वीपांची...
Chapter ListNext »