Bookstruck

मियाकेझिमा इझू आयलंड – जपान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


जपान मधील या बेटावर न्युक्लिअर दुर्घटनांच्या व्यतिरिक्त भूकंपाच्या घटना देखील भरपूर होतात. इथे ओयामा ज्वालामुखी (Oyama Volcano) चा उद्रेक होत राहतो. या कारणामुळे लोकांना इथे स्वच्छ श्वास देखील घेता येत नाही. या बेटावर जिवंत राहण्यासाठी कायमस्वरूपी गैस मास्क लावून ठेवावा लागतो कारण इथल्या वातावरणात विषारी वायूंचे प्रमाण सामान्य स्तरापेक्षा खूप जास्त स्तरावर पोचले आहे. अशा प्रकारे या बेटावर एक नव्हे तर अनेक प्रकारचे धोके आहेत. 

« PreviousChapter ListNext »