Bookstruck

राजा राम ९वा

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


King Bhumibol Adulyadej 2010-9-29.jpg

भारताच्या बाहेर थायलंड मध्ये आज देखील संवैधानिक रूपाने राम राज्य आहे. तिथे प्रभू रामाचा छोटा पुत्र कुशचे वंशज सम्राट 'भूमिबल अतुल्य तेज' राज्य करीत आहेत, ज्यांना नववा राम म्हटले जाते.

Chapter ListNext »