दही

दह्याचा गुण असा आहे की ते दुसऱ्यांना स्वतः प्रमाणे बनवते. दही वाहण्याचा अर्थ असाच आहे की आधी आपण निष्कलंक व्हावे आणि दुसऱ्यांना देखील आपल्या प्रमाणे बनवावे.