Bookstruck

संमोहनाच्या पद्धती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
संमोहन अनेक प्रकारे केले जाऊ शकते, पर्रान्तु त्याच्या मुख्य पद्धती ५ आहेत.

१. अत्मासाम्मोहन - यामध्ये मनुष्य स्वतःला सूचना किंवा निर्देश देऊन स्वतःचे आयुष्य बदलू शकतो.
२. परसंमोहन - यामध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संमोहित करून त्याचे विकार दूर करून त्याच्या आजाराचे उपाय शोधू शकतो.
३. समूह संमोहन - यात व्यक्ती एका पूर्ण जमावाला एकाच वेळी संमोहित करू शकतो. हे संमोहन सोपे आहे कारण नेहमी मनसे एकमेकाला पाहून लवकर प्रभावित होतात.
४. प्राणी संमोहन - यामध्ये व्यक्ती मनुष्य सोडून इतर प्राण्यांना, जनावारानंना आपल्या काबूत आणतो. सर्कसचे रिंगमास्टर बऱ्याच वेळा या प्रक्रियेचा वापर करतात. परंतु हे देखील इथेच सांगणे आवश्यक आहे की या प्रक्रियेचे पालन करणे सोपी गोष्ट नाही.
५. परामनोविज्ञान संमोहन - याचे पालन करण्यासाठी व्यक्तीने आवश्यक कला शिकणे गरजेचे आहे. याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या पूर्वजन्मातील आठवणी, भुताचे चक्र, हरवलेल्या वस्तूचा शोध अशी कठीण कामे करता येतात.

« PreviousChapter ListNext »