Bookstruck

पिशाच्च योग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


राहू द्वारे निर्माण होणाऱ्या योगांमध्ये हा नीच योग आहे. हा योग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये असतो तो सहजपणे भूत-प्रेत बाधा यांना बळी पडतो. अशा व्यक्तींमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असतो. त्यांची मानसिक अवस्था कमजोर असते. ते सहजपणे दुसऱ्याच्या सांगण्यात येतात. यांच्या मनात निराशाजनक विचार येत राहतात. कधी कधी तर स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेतात.

« PreviousChapter ListNext »