Bookstruck

कशी होते काळी जादू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
तंत्र विज्ञानानुसार, ही एक अत्यंत दुर्लभ प्रक्रिया आहे जिला अतिशय विशिष्ट परिस्थितीत परिणाम दिला जातो. ती करण्यासाठी उच्च स्तरीय विशेषज्ञ आवश्यक असतात आणि केवळ काही लोकच ते करू शकतात. या प्रक्रियेत एका बाहुली सारख्या दिसणाऱ्या मूर्तीचा उपयोग होतो. ही मूर्ती अनेक प्रकारच्या खाण्याच्या पदार्थांपासून (बेसन, उडदाचे पीठ) बनवले जाते. तिच्यात विशेष मंत्रांनी चेतना भरली जाते. त्यानंतर ज्या व्यक्तीवर जादू करायची असते तिचे नाव घेऊन पुतळा जागृत केला जातो.

« PreviousChapter ListNext »