Bookstruck

गुराखी

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला एक लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, "मुला मला रस्ता दाखवतोस?"
मुलाने विचारले, "तुम्ही कोण?"
तो म्हणाला, "मी राजा."
गुराखी म्हणाला, "राजासुद्धा रस्ता चुकतो! आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारातसुद्धा नेमके घरी जाऊ."
राजा म्हणाला, "मुला त

Chapter ListNext »