प्लांचेट

आधुनिक युगात या विद्येला प्लांचेट म्हटले जाते. हे आत्म्यांना बोलावून घेण्याचे शास्त्र आहे. हे कार्य प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. काही असे आत्मे ज्यांना मुक्ती मिळाली नाहीये, ते प्लांचेटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भूत, भविष्य आणि वर्तमान यांच्याबद्दल माहिती देऊ शकतात. तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या समस्येवर तोडगा देखील माहिती करून घेऊ शकता. मात्र असे करण्यात भरपूर धोका असतो.