Bookstruck

साधना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
भारतात अनेक प्रकारच्या साधना प्रचलनात राहिल्या आहेत. यापैकी काही साधनांचा संबंध शैव आणि शक्ती संप्रदायाशी आहे तर काहींचा प्राचीन संस्कृतींशी. या साधनांमध्ये समाविष्ट आहेत स्मशान साधना, कर्णपिशाच्चानी साधना, वीर साधना, प्रेत साधना, अप्सरा साधना, परी साधना, यक्ष साधना आणि तंत्र साधना. यांच्या व्यतिरिक्त देखील हजारो प्रकारच्या गुप्त साधना भारतात प्रचलनात आहेत, ज्यांपैकी बहुतेकांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही पण या साधना स्थानिक संस्कृतींचा महत्वाचा हिस्सा आहेत.
« PreviousChapter List