Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
तेजोवलय म्हणजे काय, ते कशा प्रकारे आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतं.. कुठली अशी कारणं आहेत ज्यांनी ते संक्रमित किंवा दूषित होतं.. दुषित झालेलं ओळखावं कसं, आणि ते शुद्ध (clean) ठेवण्याचे फायदे काय आहेत ते पाहू.. तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते. आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो. 
Chapter ListNext »