Bookstruck

बॉडी मॉडिफिकेशन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


पपुआ न्यूगिनी कनिंनगारा सारखी भीतीदायक परंपरा चालवतात. यामध्ये ते शरीराला पोखरून नक्षी काढतात, ज्यामुळे ते निशाण आयुष्यभर टिकते. तसेच हॉज टम्बरान (आत्म्यांचे घर) नामक परंपरेत किशोर वयीन मुलांना आत्म्यांच्या घरात दोन महिन्यांपर्यंत एकतेत सोडण्यात येते. त्यानंतर त्यांना मर्द (पुरुष) बनवण्याची परंपरा निभावली जाते. त्यांच्या शरीरावर बांबूच्या लाकडाने छोट्या रक्ताच्या खुणा बनवल्या जातात. या खुणा या समुदायातील पुरुषार्थाची निशाणी आहे.

« PreviousChapter ListNext »