Bookstruck

पाईक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कांहींच सांकडें न घालितां वायां । स्वामी सन्मुख पाया सरते होती ॥ १ ॥

ऐसे ते पाई मुकुटमणी देहीं । स्वामी त्यांची पदवी मानी जगीं ॥ २ ॥

एका जनार्दनीं तया मोल नाहीं । स्वामी देतों कांहीं न घेतां ते ॥ ३ ॥

« PreviousChapter ListNext »