Bookstruck

द डी-बियर कॅरेट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
कॅरेट : 234.65
देश : दक्षिण आफ्रिका
वर्ष : 1988



१९८८ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये हा हिरा मिळाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या किम्बर्ली परिसरात मिळणारा हा सर्वांत मोठा हिरा होता. हा जगातील ८ व्या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा आहे.

« PreviousChapter ListNext »