Bookstruck

पुत्रकामेष्टी यज्ञ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


पुत्र प्राप्तीच्या कामनेने हा यज्ञ केला जातो. महाराज दशरथ यांनी हाच यज्ञ केला होता. त्याचे फलस्वरूप प्रभू श्रीरामासहित ४ पुत्र जन्माला आले. राजा दशरथाचा हा यज्ञ ऋषी ऋष्यशृंग यांनी संपन्न केला होता.

« PreviousChapter ListNext »