Bookstruck

राजसूय यज्ञ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


हा यज्ञ आपली कीर्ती आणि आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी राजे लोक करत असत. याच्या अंतर्गत एखादा पराक्रमी राजा स्वतः किंवा आपल्या अनुयायांना अन्य राज्यातून कर वसूल करण्यासाठी पाठवत असे. जे सहजपणे कर देत असत, त्यांच्याशी मित्रतापूर्वक व्यवहार करण्यात येत असे आणि जे कर देत नसत, त्यांच्याशी युद्ध करून जबरदस्तीने कर वसूल केला जात असे.

« PreviousChapter ListNext »