Bookstruck

प्रास्ताविक

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


वेद आणि महाभारत वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की आदिकालात प्रामुख्याने या जाती होत्या - देव, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग इत्यादी. देवतांना सूर तर दैत्यांना असुर म्हटले जाई. देवतांची उत्पत्ती आदितीपासून तर दैत्यांची दितीपासून झाली. दानवांची दनु पासून, राक्षसांची सुरसा पासून तर गंधर्वांची उत्पत्ती अरिष्टा पासून झाली. याच प्रकारे यक्ष, किन्नर, नाग इत्यादींची उत्पत्ती मानली गेली आहे.

Chapter ListNext »