Bookstruck

माझी कवीता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List
चंद्र चांदणे तुझ्यासाठी ग
आसमंत हा खुला ..
अन सखे तुझा
छंद लावीतो वेड जीवा..

तुझ्या मखमली केसान्मधूनि
हात फिरवू दे मला ..
अन सखे तुझा
गंध लावीतो वेड मला ..

रघू व्यवहारे.
औरंगाबाद
« PreviousChapter List