Bookstruck

२४ सप्टेंबर २००२ , गांधीनगर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


२४  सप्टेंबर २००२  रोजी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी  हल्ल्यात ३१  जणांचा मृत्यू झाला तर ७९  जण जखमी झाले होते. त्या दिवसापासून तेथे सशस्त्र पोलीस व आर्मी तैनात असते.

« PreviousChapter ListNext »