Bookstruck

२ डिसेंबर २००२ घाटकोपर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


 २  डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला तर ३१  जण जखमी झाले या स्फोटांमागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा हात असल्याचा आरोप आहे.

« PreviousChapter ListNext »