Bookstruck

१३ मार्च २००३, मुलुंड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


१३ मार्च २००३, रोजी सिमी दहशतवाद्यांनी  मुलुंड रेल्वेस्थानकात कर्जत लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अत्यंत गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटानं ११ प्रवाशांनी आपला जीव गमावला. मुंबईची जीवनवाहिनी असणा-या लोकल ट्रेनला पहिल्यांदाच लक्ष्य करण्यात आलं होतं. 

« PreviousChapter ListNext »