Bookstruck

११ जुलै २००६ मुंबई

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


११ जुलै २००६ रोजी  मुंबई येथे  पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्समध्ये सात बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. संध्याकाळी गर्दीच्या वेळी झालेल्या या स्फोटांमध्ये २०० जणांनी आपला जीव गमावला. हाही हल्ला म्हणजे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचं कारस्थान असल्याचं तपासात उघड झाले 
« PreviousChapter ListNext »