Bookstruck

१३ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


१३ सप्टेंबर २००८ रोजी  नवी दिल्ली येथील  बाजार परिसरात पाच ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर १००  जण जखमी झाले. इंडियन मुजाहिदीन संघटनेनं याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
« PreviousChapter ListNext »