Bookstruck

१३ फेब्रुवारी २०१० पुणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


१३ फेब्रुवारी २०१०  रोजी पुणे येथील जर्मन बेकरी मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला.१७ लोक ठार झाले आणि ६० लोक जखमी झाले ज्यामध्ये परदेशी लोकांचा देखील समावेश होता. 

« PreviousChapter List