Bookstruck

साथीचे रोग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



वायू, पाणी, देश व काल हे त्या त्या प्रदेशातील लोकांना समान आहेत. यांपैकी एकही दूषित झाले, तरी अनेक लोकांना एकाच वेळी एकच रोग उत्पन्न होऊ शकतो. यांपैकी एक वा अनेक भूतांनी दुष्ट झाला वा न झाला तरी अशा रोगाची साथ उत्पन्न होते. यावर स्थान त्याग हा एक उपाय सांगितला आहे.

« PreviousChapter ListNext »