Bookstruck

पानिपतची तिसरी लढाई

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


पानिपतची तिसरी लढाई ही मराठी मनावरची भळभळती जखम आहे. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांना या लढाईत अहमदशहा अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. असंख्य मराठा सैनिक, महिला, मुलं या युद्धात मारली गेली. या युद्धात अहमदशहा अब्दालीने तब्बल २२ हजार युद्धकैद्यांना गुलाम बनवलं असं सांगितलं जातं. याच युद्धकैद्यांना घेऊन अब्दालीने आपला परतीचा प्रवास सुरु केला होता.

Chapter ListNext »