Bookstruck

कलाक्षेत्रातील कार्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


शिक्षण आणि नोकरीच नव्हे तर कलाक्षेत्रातही बुगटी मराठ्यांनी मोठं नाव कमावलं आहे. हिंदी सिनेमांमध्ये गाजलेलं सनी लिओनीचं बेबी डॉल हे गाणं बलुचीस्तानमधील मराठा कलाकाराच्या चालीवर आधारीत आहे. सब्ज अली बुगटी असं या कलाकार मराठ्याचं नाव आहे. त्यांचं मूळ चालीवरचं बेबी डॉल गाणं आजही यूट्यूबवर पाहता येऊ शकतं. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गायक जाहरो बुगटी हे देखील मराठाच होते. याशिवाय बलुचिस्तानमध्ये डम्बुरा नावाचं वाद्य वाजवलं जात. या वाद्यावरही मराठा कलाकारांचीच हुकूमत आहे.

« PreviousChapter ListNext »